पत्रलेखन तुमच्या मित्राला / मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला त्याचे तिचे अभिनंदन करणारा पत्र लिहा
Please answer (formal letter)
Answers
Answered by
8
Answer:
आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.
Similar questions