India Languages, asked by swarak23, 4 months ago

पत्रलेखन- दिवाळीच्या सुट्टीत राजा केळकर संग्रहालय, पुणे येथे भेट देण्यासाठी तिथल्या व्यवस्थापकांना विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने परवानगी मागणारे पत्र लिहा​

Answers

Answered by anubhavkumar08021999
0

Explanation:

पुण्यातील बाजीराव रस्त्यावरील ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ तेथील वैविध्यपूर्ण ऐतिहासिक वस्तूंमुळे पुण्याचेच नव्हे तर भारताचे भूषण ठरले आहे. त्या संग्रहालयातील विविध दालनांमधून भारतीय संस्कृतीचे वैभव पाहायला मिळते. दिनकर केळकर यांनी इतिहासाचा व संस्कृतीचा अमूल्य ठेवा जतन व्हावा आणि पुढील पिढ्यांना त्याचा लाभ घेता यावा, इतिहासाची प्रत्यक्ष वस्तूंतून ओळख व्हावी या दृष्टिकोनातून जुन्या-पुराण्या वस्तूंचे जतन करण्यास सुरुवात केली. त्या प्रयत्नांतून ‘राजा दिनकर केळकर वस्तुसंग्रहालय’ आकारास आले. संग्रहालयात आजमितीला एकवीस हजार प्राचीन वस्तूंचा ठेवा जमा झाला आहे. दिनकर केळकर यांनी आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन, चिकाटीने एकेक वस्तू जोडत संग्रहालयाचा डोलारा उभा केला आहे.

Similar questions