India Languages, asked by vengateshn2007, 19 days ago

पत्रलेखन --विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र ,व्यवस्थापक ग्रीन झोन प्रकल्प ,शहापूर ,जिल्हा रायगड ,यांना लिहा.​

Answers

Answered by BrillianceGirl
33

ᕼᗴᖇᗴ IՏ YOᑌᖇ ᗩᑎՏᗯᗴᖇ ᕼOᑭᗴ IT ᕼᗴᒪᑭՏ ᑌ ᗪᗴᗩᖇ ;)

ᗪOᑎT ᖴOᖇᘜᗴT TO ᗰᗩᖇK ᗩՏ ᗷᖇᗩIᑎᒪIՏT

Attachments:
Answered by vaishalideshmukh540
1

Answer:

दिनांक 19 मार्च 2023

प्रति,

माननीय व्यवस्थापक,

ग्रीन झोन प्रकल्प,

शहापूर,

रायगड (पिन कोड)

विषय वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करण्याबाबत

महोदय,

स.न.वि.वि. अ.ब.क. महाराष्ट्र विद्यालय या विद्यालयाचा विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमचे माननीय मुख्याध्यापकांच्या संमतीने आपणास हे पत्र लिहीत आहे

यावर्षी आमच्या शाळेत पाच जून पर्यावरण दिनानिमित्त मी एक कार्यक्रम आयोजित केला असून त्याचे आम्ही आमचे शाळेच्या मैदानात रोपे लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्यामुळे रोपांच्या लागवडीसाठी आम्हाला खालील रोपांची मागणी करायची आहे.

क्रमांक. रोपे. ‌नग/संख्या

1. नारळ. 10

2. आंबा. 5

3. तुळस. 5

4. कडुलिंब. 2

5. चाफा. 4

कृपया रोपांचे बिल किती झाले ते कळवावे वरील यादीतील रूपे लवकरात लवकर पाठवण्यात यावे ही विनंती

आपला विश्वासू,

अ.ब.क.

विद्यार्थी प्रतिनिधी

महाराष्ट्र विद्यालय

शहापूर

रायगड (पिन कोड)

इमेल [email protected]

Similar questions