India Languages, asked by vedantiPatil, 4 months ago


पत्रलेखन
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याबद्दल आपल्या मित्राचे/ मैत्रिणीचे
अभिनंदन करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by gholapsanjay52
17

Answer:

Explanation:

येथे आहे आपले पत्र

ब्रेनलिस्ट म्हणून मला चिन्हांकित करा

Attachments:
Answered by rajraaz85
9

Answer:

अ.ब.क

०२ मधुरा सोसायटी,

नांदेड - ४६३८९१.

२३ मार्च २०२२.

प्रिय नंदिनी,

सर्वात अगोदर तुझे अभिनंदन! वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन. मला ऐकून फारच आनंद झाला असे वाटत होते की आत्ताच तुला येऊन भेटावे आणि समोरासमोर तुझे कौतुक करावे. पण ते शक्य नसल्यामुळे मी तुला पत्र लिहित आहे. यापुढेही तुला असेच यश मिळो अशी देवाकडे मी प्रार्थना करते.

मी जेव्हा आई-बाबांना तुझ्याबद्दल सांगितले तेव्हा त्यांना सुद्धा खूप आनंद झाला. मी लवकरच तुला भेटायला येईल.

पुढच्या वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.

तुझी लाडकी मैत्रिण

अनघा

Similar questions