Hindi, asked by sorathiyaashmeera, 5 months ago

पत्रलेन
शाळेतील पाणी प्रदुषणाविषयी महापालिकेच्या आरोग्यआछिका-यासतक्रारक
तक्रार करणारे पत्र लिहा.​

Answers

Answered by santoshmane554676
8

Explanation:

दी:१२/३/२०१९

मा. आरोग्याधिकारी

जि. सांगली, ता. कासेगाव

आरोग्य पालिका

महोदय,

मी अनन्या शिर्के new English school विद्यालयाची विद्यार्थिनी आहे . आमच्या शाळेमध्ये येणारे पिण्याचे पाणी दूषित येत आहे

आम्ही याच्यावर तक्रार ही केली पण तिथल्या प्रमुखांनी लक्ष्य दिले नाही . म्हणून आम्ही आपल्याकडे दाद मागत आहोत .आपण याची अम्हल बजावणी करावी अशी विनंती आहे आपणास

यामुळे येथील पाण्यामुळे मुले आजारी पडतील

हे आमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे हे लक्षात घेऊन आपण हे सगळं थांबवावं अशी विनंती

आपली विश्वासू

Similar questions