पत्रलखन
१ ) तुम्ही गावात आलेली सर्कत पाहिली त्याचे वर्णन करणारे पत्र तुमच्या मित्राला किंवा मैत्रिणीला लिहा
Answers
Answered by
3
Answer:
प्रिय मैत्रिणी
कशी आहेस,
आज आपल्या गावामध्ये जत्रा भरली होती आणि नेमके च तू आज तुझ्या मामाच्या घरी गेलीस आजच्या गावाच्या जत्रेत मी तुला खूप मिस केले आजच्या जत्रेमध्ये खास शहराकडून विदूषक आली होती आणि तंबू वरती मोठ्या अक्षरात रंगीबिरंगी चित्रात असे लिहिले होते मला आत गेल्यावर फार नवल वाटले आत मध्ये चक्क हत्ती पिंडा वरती पाणी वाहत होता खूप सारे प्राणी सुद्धा होते इतकेच नव्हे विदूषक नी वेगवेगळे कर्त ब ही दाखवले मला खूप छान वाटले तू नक्कीच यायला हवं होतं
ते असुदे आता पुढची सर्कस मिस करू नकोस म्हणजे झालं आणि लवकरात लवकर आपल्या गावात ये काका काकू कसे आहेत त्यांना माझा नमस्कार सांग
तुझी ची लाडकी
मैत्रीण
Explanation:
आशा करते तुम्हाला हे आवडेल मला ब्रेन लिस्ट म्हणून मार्क करा
Similar questions