Geography, asked by jayashreegachkeshwar, 11 days ago

२) पदार्थ प्रवाहित होतो म्हणजे नेमके काय होते?​

Answers

Answered by sitarasahu42
0

Answer:

खगोलशास्त्रामध्ये, पदार्थ वहन प्रक्रियेने एखाद्या ताऱ्यासारख्या वस्तूला गुरुत्वाकर्षणाने बांधून असलेले द्रव्य साधारणपणे श्वेत बटू, न्यूट्रॉन तारा किंवा कृष्णविवर, सारख्या दुसऱ्या वस्तूला, गुरुत्वाकर्षणाने बांधले जाते आणि त्या वस्तूवर जमा (ॲक्रिट) होते.

Similar questions