Hindi, asked by bholagosavi, 1 year ago

patra lekhan in marathi




Answers

Answered by PratikRatna
9

Answer:

अ . ब .क

शिवाजी नगर ,पुणे

४११०४०

प्रति,

माननीय मनगरपालिका

अधिकारी.

( स्वच्छता विभाग )

विषय = आपल्या विभागात नवीन कचरापेटीची मागणीकरण्याबाबत

मोहदय ,

मी शिवाजीनगर येथील जागृत नागरिक या नात्याने हे पत्र लिहीत आहे. मागील काहीदिवसापासून आमच्या भागातील कचरापेटीची अवस्था खूप बेकार झाली आहे . लोकांना दुसरा काही पर्याय नसल्यामुळे ते त्यातच कचरा टाकत आहेत . आणि सर्व कचरा रस्त्यावर पसरत आहे.

तरी मी आपणास वरील विषयी विनंती करतो कि, आपण लवकरात लवकर कचरापेटी उपलब्ध द्यावी हि नम्र विनंती..

आपला विश्वासू ,

अ . ब .क

शिवाजी नगर ,पुणे

४११०४०

Similar questions