Hindi, asked by priyashakar38, 8 months ago

patra lekhan marathi calling for friend for diwali​

Answers

Answered by malidipaleeasd
5

Answer:

ऑक्टोबर 2020,

प्रिय मित्र,

सप्रेम नमस्कार

मला काल तुझे पत्र मिळाले. आशा आहे की तु आणि तुझा परिवार सुखी आणि आनंदी आहात. आजच्या या धकाधकीच्या जीवनात मी तुला फोन वरती बोलू शकत नाही. म्हणूनच मी तुला पत्र लिहीत आहे.

पुढच्या आठड्या पासून आपल्याला दीपावलीच्या सुट्या मिळणार आहेत,म्हणून आमच्या समस्त परिवाराने एक छोटीशी पार्टी आयोजित केली आहे. आणि मला असं वाटतं की तु सुद्धा या छोट्याश्या समारंभात आमच्या सोबत आनंद घ्यावा.

तु इथे आल्यानंतर आपण खुप मस्ती करूया, मज्जा करूया, तु इथे आल्यानंतर या समारंभाला चार चांद लावशील माझी खात्री आहे.येताना काका आणि काकूंना सुद्धा घेऊन ये,आणि गोलू ला पण सोबत आणण विसरू नकोस..!

तुझी प्रिय मैत्रिण

plz follow me and select me as brainliest plz dear...

Similar questions