India Languages, asked by akhil6501, 4 days ago

Patra lekhan ' raktadan hech jeevan dan , tumahala tumchya mitrana sahabhagi karun ghenyach vinanti Patra liha

Answers

Answered by gulsank318
0

Answer:

Maharashtra Times

महाराष्ट्रमुंबईनवी मुंबईपुणेठाणेनाशिकनागपूरऔरंगाबादकोल्हापूरसोलापूर

अहमदनगर

बीडलातूरनांदेडपरभणीजालनासांगलीसातारारत्नागिरीरायगडसिंधुदुर्गगडचिरोलीनंदुरबारयवतमाळअमरावतीवाशिमबुलडाणाअकोलाचंद्रपूरधुळेजळगावआजचे फोटोहिंगोलीउस्मानाबादभंडारा

रक्तदान शिबिर संयोजकांचा देवालाही अभिमान असेल

swapnil ghangale | Maharashtra Times | Updated: May 9, 2014, 9:47 AM

‘रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल’, असे कौतुक कवी आणि साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.

प्रा. प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांना करोनाची लागण; ट्वीट करुन दिली माहिती

म. टा. प्रतिनिधी, नगर

‘रक्तदान शिबिराच्या कार्यातून वैश्विक समाजाची संकल्पना दृढ होत आहे. कार्यक्रमाला आलेले सर्व संयोजक तरुण असून त्यांच्या कार्याचा धडा संपूर्ण महाराष्ट्राने घ्यावा, असा आहे. आपले कार्य पाहून देवालाही आपणाला जन्म दिल्याचा अभिमान असेल’, असे कौतुक कवी आणि साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे यांनी केले.

जनकल्याण रक्तपेढीतर्फे नुकताच शिबिर संयोजक गौरव पुरस्कार आणि संवेदना अंक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी प्रा. दवणे बोलत होते. ‘रक्तदान शिबिर संयोजकांमुळे समाज सुंदर होत आहे. त्यांच्यातून कार्यकर्त्यांची भावी पिढी घडणार आहे. दुसऱ्यासाठी जगणे, हेच खरे जगणे आहे. या कार्यक्रमातूनच आपण आपल्या कार्याची सुरुवात करा’, असेही प्रा. दवणे यांनी सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष एल. अॅण्ड टी.चे मॅनेजर अरविंद पारगांवकर यांनी सांगितले की, ‘येणाऱ्या काळात रक्ताची कमतरता जाणवणार असली तर संयोजकांच्या कार्यामुळे रक्त उपलब्ध होण्याची योजना बनली आहे. आपण धर्मस्थळांना भेटी दिल्यानंतर दान करण्यासोबत रक्तदान करायला हवे.’

जनकल्याण रक्तपेढीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सोमाणी यांनी स्वागत केले. संचालक प्रमोद मुळे व प्रवीण बजाज यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रास्ताविक डॉ.मदिलीप धनेश्वर यांनी केले, तर आभार जनसंपर्क अधिकारी डॉ. विलास मढीकर यांनी केले. प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते संवेदना-२०१४ या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.

Similar questions