पवन समानार्थी शब्द in Marathi
Answers
Answer:
पवन - हवा
Explanation:
पवन म्हणजे हावा होय .
पवन समानार्थी शब्द in Marathi
पवन चे समानार्थी शब्द मराठी मध्ये असा प्रमाणे आहे..
पवन : वायु, समीर, मरुत, समीरण, वारा, वात, अनिल।
व्याख्या :
समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असलेले शब्द. दोन शब्द ज्यांचे उच्चार भिन्न आहेत परंतु अर्थ एकच आहे त्यांना समानार्थी शब्द म्हणतात. मराठीतील समानार्थी शब्द म्हणजे समान अर्थ असलेले शब्द. समान अर्थ असलेल्या शब्दांना समानार्थी शब्द म्हणतात. हे शब्द कोणत्याही शब्दाच्या जागी वापरले जाऊ शकतात.
जसे...
पृथ्वी ⁝ जमीन, धरणी, वसुधा.
ढग ⁝ पयोधन, जलध, अभ्र.
वीज ⁝ विद्युत, सौदामिनी, तड़िता.
झाड ⁝ वृक्ष, तरू, झुडुप.
सूर्य ⁝ भास्कर, दिवाकर, रवी.
#SPJ3
Learn more:
समानार्थी शब्द कथा in marathi
https://brainly.in/question/34165155
पर्ण " या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा
1) झाडे
2) फुले
3) पाने
4) पक्षी
https://brainly.in/question/38160528