Science, asked by grishmanalang, 1 year ago

pavasachya panyacha samu kiti​

Answers

Answered by adipandey473
3

Answer:

pavasachya panyacha samu kiti

Explanation:

please type nicely

Answered by XtylishAlok11
2

Explanation:

★ उत्तर - पावसाच्या पाण्याला रंग नसतो.त्यात वैश्विक दर्शकाचे काही थेंब टाकले असता, पाण्याचा रंग हिरवट पिवळा होतो.याचाच अर्थ पावसाचे पाणी आम्लधर्मी आहे.याचा सामू 7 पेक्षा थोडा कमी आहे;त्यामुळे पावसाचे पाणी आम्लधर्मी होते व आम्लवर्षा पडते.जेव्हा हे आंलयुक्त पाणी नदीतून वाहते.तेव्हा नदीच्या पाण्याचा सामू कमी होतो. पाण्यातील जलचर प्राण्यांचे आयुष्य धोक्यात येते. आम्लवर्षा वनस्पतीवर पडते तेंव्हा वनस्पतीच्या वाढीवर, तसाच फळावर ,फुलावर त्याचा वाईट परिणाम होतो.म्हणून सजीवसृष्टी धोक्यात येऊ शकते.

Similar questions