pavsachya panyache Upyog
Answers
Answered by
0
Answer:
UPADHYA atithi ufm sabras
Answered by
1
पावसाच्या पाण्याचा उपयोग.
Explanation:
- पावसाचा पाणी खूप महत्वपूर्ण असतो व त्याचा उपयोग वेगवेगळ्या प्रकारे केला जाऊ शकतो.
- पावसाच्या पाण्याचा प्रयोग कपडे व भांडी धुण्यासाठी, घरातील साफसफाईच्या कामांसाठी केला जातो.
- या पाण्याचा उपयोग बागांमध्ये व झाडांना पाणी देण्यासाठी केला जाऊ शकतो.
- या पाण्याने गाड्या किंवा इतर उपकरणे धुवायला मदत होऊ शकते.
- या पाण्याचा प्रयोग बाथरूम मध्ये व अंघोळ करण्यासाठी केला जाऊ शकतो.
- या पाण्याने प्राण्यांची अंघोळ व त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करता येते.
- या पाण्याचा वापर शेतीच्या विविध कामांसाठी केला जाऊ शकतो.
Similar questions
Math,
1 month ago
Business Studies,
1 month ago
Math,
1 month ago
Computer Science,
2 months ago
Environmental Sciences,
2 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago
Math,
10 months ago