pencil chi atmakatha in marathi.
Answers
Explanation:
This is the answer in photo
Answer:
पेन्सिलची आत्मकथा मराठी ( Pencil chi aatmkatha in marathi )
नमस्कार, मित्रांनो! ओळखलत का मला? मी पेन्सिल बोलतेय.. लहानपणापासून तुम्हा सर्वानाचा माझे खूप आकर्षण असते. जेव्हा पेन्सिल हातात नीट पकडताही येत नसते तेव्हापासूनच पेन्सिलची ओढ तुम्हा सर्व मुलांना असते.
मी पेन्सिल वेगवेगळ्या रंगामध्ये मिळते. गडद, सौम्य, फिक्कट अश्या वेगवेगळ्या छटांमध्ये मी उपलब्ध आहे. तुम्ही शाळेत जायला लागल्यापासून मी तुम्हा सर्व मुलांची चांगली मैत्रीणच होते. मी जशी वेगवेगळ्या रंगामध्ये मिळते तशीच वेगवेगळ्या पद्धतीमध्येही मिळते. पूर्वी आम्ही पेन्सिली फक्त साध्या पेन्सिल म्हणून एकाच प्रकारामध्ये मिळत असू पण जसं जसा काळ बदलत गेला आम्हा पेन्सिलींचे स्वरूपही बदलू लागले. आजकल काही पेन्सिल्स हया खोडरबरसह मिळतात.
काही पेन्सिलींना तर पेनाचे स्वरूप दिलेले असते त्याला पेनाची पेन्सिल म्हणतात. काही पेन्सिल्स विशेष असतात त्या फक्त चित्रकलेच्या शेडींग्ससाठी बनविल्या गेलेल्या असतात आणि आजकल लहान मुलांना अधिक आकर्षित करण्यासाठी पेन्सिलच्या डोक्यावर काही तरी छोटेसे खेळणे ही लावून त्या विकायला ठेवलेल्या असतात.
वरील निबंध संपूर्ण वाचण्यासाठी कृपया आमच्या ब्लॉगला भेट दया.
www.sopenibandh.com
Explanation: