CBSE BOARD X, asked by firdauskazi, 1 month ago

phrases in Marathi on body part​

Answers

Answered by snowflake11
0

शरीराच्या अवयवांवर असलेल्या म्हणी.

१. एका हाताने टाळी वाजत नसते.

२. अंथरून पाहून पाय पसरावे

३. नाकापेक्षा मोती जड

४. काखेत कळस, गावाला वळसा

५. हाताचे पाचही बोटं सारखे नसतात.

६. आधी पोटोबा मग विठोबा

७. आपलेच दात, आपलेच ओठ.

८. उचलली जीभ, लावली टाळायला.

९. उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग

१०. गोगलगाय आणि पोटात पाय

११.असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ

१२. अंगाले सुटली खाज, हाताला नाही लाज

१३.आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे.

१४.आपण हसे लोळायला, शेंबूड आपल्या नाकाला

१५.आपला हात जगन्नाथ

Similar questions