Pl don't spam. Need urgent answers for these:-
लिंग बदला
१) तरुण
२) माळी
३) घोडा
४) पुरुष
५) वर
६) बैल
७) गोप
८) पाटील
९) भाऊ
१०) पिता
thanks in advance
Answers
Explanation:
पुल्लिंग स्त्रीलिंग
आरसा आरशी
ओला ओली
एकटा एकटी
कणगा कणगी
काळा काळी
काका काकी
कुमार कुमारी
कुत्रा कुत्री
कोंबडा कोंबडी
कोल्हा कोल्ही
खडा खडी
गाडा गाडी
तरुण तरुणी
थोरला थोरली
पाहुणा पाहुणी
चिमणा चिमणी
चिमुकला चिमुकली
चित्रकार चित्रकर्ती
छोटा छोटी
पिवळा पिवळी
नवा नवी
बकरा बकरी
म्हातारा म्हातारी
थैला थैली
देव देवी
दोरा दोरी
पक्षी पक्षिणी
दांडा दांडी
नद नदी
नाचरा नाचरी
निळा निळी
पावा पावरी
पोरगा पोरगी
बाहुला बाहुली
भाकरा भाकरी
मामा मामी
मुलगा मुलगी
मेंढा मेंढी
राग रागिणी
राजकुमार राजकुमारी
रेडा रेडी
लाडका लाडकी
लोटा लोटी
लांडगा लांडगी
वानर वानरी
वेडा वेडी
विद्यार्थी विद्यार्थिनी
शहाणा शहाणी
सखा सखी
सावळा सावळी
सुरा सुरी
स्वामी स्वामिनी
हिरवा हिरवी
हंस हंसिनी
ब) ( अ, ई <--> ईण )
पुल्लिंग स्त्रीलिंग
उंदीर उंदरीन
कुंभार कुंभारीण
गंथकर्ता गंथकर्ती
डुक्कर डुकरीण
नाग नागीण
पोपट पोपटीण
भगवान भगवती
भिकारी भिकारीण
युवा युवती
युवराज युवराज्ञी
विद्वान विदुषी
राजा राज्ञी
वाघ वाघीण
शेतकरी शेतकरीण
शिपाई शिपाईन
शिंपी शिंपीण
ससा सशीण
सम्राट सम्राज्ञी
साप/सर्प सर्पीण
साहेब साहेबीण
सावकार सावकारीण
सुतार सुतारीन
हत्ती हत्तीण
श्रीमान श्रीमती
- Answer:
- तरुणी
- मालिन
Explanation:
- घोड़ी
- स्त्री^_^वधू^_^गाय^_^गोपी:-)बहन:-)माता