India Languages, asked by DanishKhan1851, 1 year ago

place of girls in a family essay in marat

Answers

Answered by ria113
2
Hey !!

Here is your answer Essay In MARATHI...

कुटुंबात मुलींची जागा

मुलगी मंहजे ममता ची दुसरी मूर्ती। मुलगी जेव्हा लहान असते तेव्हा तिला बाहुलीच्या खूप शोक असतो। ती लहान पणा पासून च आपल्या छोटा भावाची सुद्धा काळजी घेते। मोठी झाल्यावर ती आई ला कामात खूप मदद रूप होते। ती खूप चागला अभ्यास करून नौकरी सुद्धा करते आणि आर्थिक मदद पण करते।

पहिल्या काळी मुलीनं ला मारून दयायला येयचे। तिचा जन्म झाला किव्हा आई चा पोटातच तीच जीव घेतला जायचा। आणि जर का तिचा जन्म झाला तरी तिला खूप महत्व नाही होत परिवाराता। तिला घराचा बाहेर जायचा सुद्धा काई च आधीकर नव्हता। शाळेत जायला तर परवानगी च नव्हती। लहान पाणीच तीच लग्न करण्याला येयचे। तिला फक्त घराचे कामच करयायचं आधिकर होता।

पण आज च्या जमणात दार कुटुंबाला मुलगी च महत्व माहिती आहे। सर्वे आज आपल्या मुलीलन शिक्षण देतात । तिला खूप शिकवून मोठी करतात आणि स्वतःच्या पाया वर उभी करतात। तिला आज कुटुंबातील सर्वे जण एक सदस्य माणहून बघतात । कुटुंबातील सर्वे तिची खूप काळजी घेतात। आणि कुटुंबीयांच्या म्हूळे आज कित्येक मुली मोठ्या मोठ्या स्थळी मोठी मोठी काम करत आहेत।

मुलगी शिकली प्रगती झाली या च्या अनुसार मुलींला शिक्षण सुद्धा फुकट करण्यास आलेल आहे। जेच्या मुळे कुटुंबाला सुद्धा तिचा शिक्षण नाचा खूप त्रास घेवा नाही लागेल। मुलींची जागा कुटुंबात खूप वरती आहे। ती लग्ना नतंर दोन कुटुंबाला एकत्र करते। सर्वांचे खूप काळजी सुद्धा घेते। कोणाला त्रास हुवू देत नाही। धोडक्यात मुली मंहजे आपल्या सर्व खुशी देणारी आपल्याला जन्म देणारी व्यक्ती आहे। तिला त्रास दिनाचा आपल्याला काही च अधिकार नाही आहे।


धन्यवाद :))





HarishAS: Wow, Nice essay sis, But i don't know marathi
ria113: thanks bro
Similar questions