India Languages, asked by rohitmanda6417, 1 year ago

plastic bandi jahirat lekhan in marathi​

Answers

Answered by Hansika4871
190

सावधान! सावधान! सावधान!

प्लास्टिक च्या वाढत्या संख्येला लावायची आहे बंदी, कारण पर्यावरणाची होत चालली आहे मंदी!!

प्लास्टिक मध्ये भयानक रसायन असतात जी आपल्या परिसराला दूषित करत आहेत व जनजीवन विस्कळीत करत आहेत. म्हणूनच आपले सगळे जुने प्लास्टिक जवळच्या "गो ग्रीन" कार्यालयात न्हेऊन त्याला इन्सिनरेत करून टाका.

कोणी प्लास्टिक ची पिशवी वापरल्यास थेट तक्रार करा

आमचा दूरध्वनी क्रमांक आहे ६५९३७४८२८

गो ग्रीन

आ/८०८, राजमहाल, सीमा टॉवर जवळ, अंधेरी(पूर्व)

Answered by shalukhadse1575
49

राज्यात प्लास्टिक बंदी ची घोषणा जारी.........

Attachments:
Similar questions