please answer fast and correct
Answers
Answer:
१) ज्याला मरण नाही असा → अमर
२) विविध बाबीत प्राविण्य असणारा → प्रविण
३) ज्याला किमतीत मोजता येणार नाही → अमूल्य
४) ज्याची तुलना करता येणार नाही असे → अतुलनीय
५) सीमा नाही असा → असिमीत
६) ज्याचा अंत लागत नाही असा → अनंत
७) सूचना न देता येणारे → अतिथी
८) परमेश्वराशी पूर्णतः एकरूप होणे → निस्सीम
९) आईच्या वडिलांचे गाव → आजूळ
१०) देव आहे असे मानणारा → आस्तिक
११) चांगला विचार → सुविचार
१२) स्वतःचे काम स्वतःच करणारा → स्वावलंबी
१३) केलेले उपकार जाणणारा → कृतज्ञ
१४) इच्छित वस्तू देणारी गाय → कामधेनू
१५) अतिशय श्रीमंत असणारा → कुबेर
१६) ज्याच्या हातात चक्र आहे असा → चक्रधर / चक्रधारी
१७) तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे → त्रैमासिक
१८) कसलीही अपेक्षा न ठेवणारा → निरपेक्ष
१९) घरी पाहुणा म्हणून आलेला → अतिथी
२०) ज्यास कोणीही शत्रू नाही असा → अजातशत्रू
२१) ज्यास कोणीही जिंकू शकत नाही असा → अजिंक्य
२२) कधीही नाश न पावणारे → अविनाशी
२३) कमी आयुष्य असलेला → अल्पायुषी
२४) मरण येईपर्यंत → आमरण
२५) केलेले उपकार न जाणणारा → कृतघ्न
२६) अर्थ न समजता केलेले पाठांतर → पोपटपंची
२७) वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे → वार्षिक
Explanation:
शब्दसमुह म्हणजे शब्दांचा समूह होय.
अनेक शब्दांसाठी एकच शब्द ही मराठी भाषेची खास शैली आहे.
उदाहरणार्थ,
१) दररोज प्रसिद्ध होणारे → दैनिक
२) एखाद्या गोष्टीचा अभ्यास करणारा → अभ्यासक
३) अध्यापन करणारा → अध्यापक