Please Answer Fast...............(४) स्वमत:
आपल्या अवतीभोवती चिमण्यांचा वावर हल्ली दिसत नाही. याची तुम्हाला जाणवलेली कारणे ८ ते १० वाक्यात लिहा..
Answers
Answered by
38
आपल्या अवतीभोवती चिमण्यांचा वावर हल्ली दिसत नाही कारण आजच्या काळात चिमण्या खरोखर जास्त राहिलेल्या नाही. याचा कारण फक्त मनुष्य जबाबदार आहे.
मनुष्य झाडे कापतो आणि या मुळे चिमण्यांना राहण्यासाठी घरटे नाही आणि जागा नाही. चिमण्यांना काही लोके तर पिंजर्यांमध्ये ठेवतात पण हे करणे चांगलं नाही कारण सगळ्या पशू - पक्षिंना आणि प्राण्यांना बंधिस्त राहणे आवडत नाही आणि सगळ्यांना हे हक आहे की आपल्या पद्धतीने जगायचे.
Similar questions
Math,
7 months ago
English,
7 months ago
Social Sciences,
1 year ago
Math,
1 year ago
History,
1 year ago
Computer Science,
1 year ago