Please answer in marathi, with correct answer .
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
व्यायाम - व्यायाम हा आपल्या शरीरासाठी फार आवश्यक आहे. आपण रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायला हवा. निदान आपल्याला दररोज सूर्यनमस्कार तरी घालायला हवा.व्यायाम केल्याने हळूहळू आपले शरीर सुदृढ होते.आपले आरोग्य चांगले राहते.
सवयी - आपण आपल्याला नेहमी चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजेत. जसे खरे बोलणे,मोठ्यांचा आदर ठेवणे,मोठ्यांना उलट उत्तरे न देणे, दररोज व्यायाम करणे. इ. सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. चांगल्या सवयीमुळे आपण एक उत्तम माणूस बनू शकतो.
आहार - आपण वेळच्यावेळी आहार घ्यायला हवा.आपण कधीकधी बरा वाजता तर कधी एक वाजता जेवण जेवतो.असे केले तर आपल्याला असिडीटी सारखे आजार होऊ शकतात.म्हणूनच योग्य आहार , व्यायाम आणि चांगल्या सवयी आपल्याला नेहमीच उपयोगी पडतात.
Similar questions