Please answer my question.
![](https://hi-static.z-dn.net/files/d39/c5c307fcce16c983507cf127d3891bc5.jpg)
Answers
Answer:
सर्व खेळांमध्ये मला क्रिकेट हा खेळ आवडतो. हल्ली तर हा खेळ अतिशय लोकप्रिय झाला आहे. आमच्या वाडीमध्ये ओम क्रिकेट संघ नावाचा संग आहे. सुट्टीच्या दिवशी आम्ही नेहमी क्रिकेट खेळतो. काहीवेळा आम्ही क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी बाहेरगावी सुद्धा जातो. मागच्या वर्षी आम्ही पुण्याला सामना खेळण्यासाठी गेलो होतो. तेथे आम्ही दोघा मित्रांनी ७८ धावा काढल्या. लोकांनी आमचे खूप कौतुक केले.
क्रिकेटच्या संघामध्ये ११ खेळाडू असतात. कोणी चांगले पर्यंत असतात तर कोणी चांगले गोलंदाज असतात. जोकता नाणेफेक जिंकून फलंदाजी किंवा गोलंदाजी पाहिजे त्याप्रमाणे घेतो. काही ठिकाणच्या मैदानाची खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असते तर काही खेळपट्टी गोलंदाजीला चांगली असते. मला गोलंदाजी पेक्षा फलंदाजी करणे जास्त आवडते. माझे काका महाराष्ट्राच्या संघामध्ये कप्तान होते. त्यांनी मला चांगल्या पद्धतीने खेळ कसा करावा हे शिकवले.क्रिकेटच्या खेळात शरीराला सर्वांगीण व्यायाम होतो. आपले कसब दाखवण्याची या खेळात संधी मिळते. समोरच्या घन संघावर मात करून चुरशीने सामना जिंकायचा आनंद मिळवता येतो. तसेच, हार मानता नाही खेळाडू वृत्ती ठेवावी लागते.भारतामध्ये क्रिकेटच्या खेळायला सध्या खूपच उच्च स्थान प्राप्त झाले आहे. आपल्या देशात उत्तम उत्तम फलंदाज हे माझे आदर्श आहेत. पण मी माझ्या प्रयत्नांना त्यांच्यासारख्या यश मिळवण्याचा प्रयत्न करीन.
मित्रांनो तुम्हाला कुठला खेळ आवडतो याविषयी नक्की
Explanation:
Hope it helps you