please answer the question in marathi
Attachments:
Answers
Answered by
2
आम्ही वर्गात प्रतिज्ञा घेतली होती की आम्ही अभ्यास करू,कुठेही कचरा न टाकता त्यास कचरा पेटीत टाकू,दुसऱ्याची मदत करू.आम्ही हे कृती आमच्या शाळेत व घरी आणि गावात/शहरात निभावतो.आम्ही दुसऱ्यांना अभ्यासात,कामात मदत करतो,एकत्रित बसून अभ्यास करतो.आणि एकमेकांना प्रश्न विचारतो येच्यामुळॆ आमचा सराव हि होतो आणि दुसऱ्यांना मदत करणं ही होत.
Hope u helped......
Similar questions