Geography, asked by abhijit200660, 9 months ago

please answer these questions​

Attachments:

Answers

Answered by varadad25
62

उत्तर :-

अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे.

⟶ बरोबर

आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय भागात राहणे जास्त पसंत करतात.

⟶ बरोबर

इ) भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.

⟶ चूक.

दुरुस्त विधान : भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे.

ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.

⟶ चूक.

दुरुस्त विधान : भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे..

उ) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.

⟶ चूक.

दुरुस्त विधान : ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Answered by survasemayuri3
3

Explanation:

१)बरोबर

२) बरोबर

३)चूक ,

दुरूस्त विधान :- भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे.

४) चूक,

दुरुस्त विधान:- भारताच्या वायव्य भागात विरळ लोकवस्ती आहे.

) चूक,

दुरुस्त विधान:- ब्राझीलच्या पश्चिम भागात विरळ लोकवस्ती आहे.

Similar questions