Geography, asked by abhijit200660, 11 months ago

please answer this question​

Attachments:

Answers

Answered by killergirl5
0

Answer:

but I can't understand marathi sums .

sorry

Answered by varadad25
64

उत्तर :-

१) भारतात सुमारे ४८.८ टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, २४.३ टक्के लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि २६.९ टक्के लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात गुंतलेली आढळते.

२) ब्राझीलमध्ये सुमारे १० टक्के लोकसंख्या प्राथमिक क्षेत्रात, १९ टक्के लोकसंख्या द्वितीयक क्षेत्रात आणि ७१ टक्के लोकसंख्या तृतीयक क्षेत्रात गुंतलेली आढळते.

३) भारतात एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा १७ टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा २६ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा ५७ टक्के आढळतो.

४) ब्राझीलमध्ये एकूण राष्ट्रीय उत्पादनात प्राथमिक क्षेत्राचा वाटा ५.५ टक्के, द्वितीयक क्षेत्राचा वाटा २७.५ टक्के आणि तृतीयक क्षेत्राचा वाटा ६७ टक्के आढळतो. यावरून असे दिसून येते की, भारताची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे. याउलट, ब्राझीलची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने तृतीयक व्यवसायावर अवलंबून आहे.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions