Geography, asked by abhijit200660, 10 months ago

please answer this question​

Attachments:

Answers

Answered by kumarpushpam843329
1

Explanation:

1 ,4 is the answer of this questionnaire

Answered by varadad25
61

उत्तर :-

१) अजस्र कड्यामुळे आग्नेय वारे अडवले जातात.

⟶ अ) आग्नेय

२) पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.

⟶ क) ५.६

स्पष्टीकरण :

१) अजस्र कडा :

१. अजस्र कड्यामुळे ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू सीमांकित होते.

२. ब्राझील उच्चमभूमीच्या पूर्वेकडील बाजूस (सावो पावलो ते पोर्तो अॅलेग्रेच्या भागात) सरळ उतारात संपणारी उच्चभूमीची उंची व त्यामुळे कड्याची निर्मिती झाली.

३. कड्यामुळे आग्नेय वारे अडवले जातात.

४. कड्याच्या पलीकडील पर्जन्यछायेच्या उत्तरेकडील भागाची 'अवर्षणाचा चतुष्कोन' अशी ओळख आहे.

२) ब्राझीलच्या लोकसंख्येची घनता :

१. पृथ्वीच्या एकूण भूभागापैकी सुमारे ५.६ टक्के भूभाग ब्राझीलने व्यापला आहे.

२. याउलट, जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी केवळ २.७ टक्के लोकसंख्या ब्राझीलमध्ये आढळते.

३. ब्राझीलमध्ये तुलनेने अधिक भूभाग व तुलनेने कमी लोकसंख्या आहे.

त्यामुळे, ब्राझीलच्या लोकसंख्येची सरासरी घनता खूप कमी आहे.

Similar questions