Geography, asked by abhijit200660, 11 months ago

please answer this question​

Attachments:

Answers

Answered by dfsdfdfgh
0

Answer:

Explanation:

Arabic?

Answered by varadad25
55

उत्तर :-

१) भारताचा अक्षवृत्तीय विस्तार ८°४' उत्तर ते ३७°६' उत्तर असा आहे.

⟶ बरोबर

२) तापी नदी ही बंगालच्या उपसागराला मिळते.

⟶ चूक

दुरुस्त विधान : तापी नदी ही गुजरातमधील खंबातच्या आखातात किनाऱ्यावर येऊन मिळते.

३) ब्राझीलच्या किनारी भागात वादळे फार क्वचित होतात.

⟶ बरोबर

४) भारताच्या तुलनेत ब्राझीलचे लिंग गुणोत्तर जास्त आहे.

⟶ बरोबर

Similar questions