India Languages, asked by sakina53, 1 year ago

please answer this question in marathi

Attachments:

Answers

Answered by payal8856
1
शिकणा-या प्रत्येकाच्या मनात एक ध्येय असते. कोणी वकील होण्यासाठी, कोणी doctor होण्यासाठी, तर कोणी सरकारी नोकरी करण्यासाठी शिकत असतो. शिकून पैसे कमावता येतील हे उद्दिष्ट समोर ठेऊन शिकणे सुरु असते. विद्यार्थ्यांमध्ये हे उद्दिष्ट इतके तीव्र नसते; पण पालकच विद्यार्थ्यांच्या मनात हे उद्दिष्ट पेरायाचं काम करतात. आपल्या कुटुंबाला मदत करणे हे त्याचे कर्तव्यच आहे; परंतु शिकून श्रीमंतीत राहून चैन करणे ही बाब विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर मानवतेसाठीसुद्धा लाजीरवाणी आहे. ऐशारामीजीवनाची इच्छा ही सामान्य लोकांच्या विशेषत: विद्यार्थ्यांच्या प्रगतीत अडथळा आणते.
वर्त्तमान अवस्थेत स्वत:मधील गुणांचा व नैसर्गिक शक्तींचा विकास करणारी व्यक्ती म्हणजे विद्यार्थी.
शेकडो लोकांनी हजारो वर्षांपासून भावी पिढ्यान्साठी जपलेला वारसा विद्यार्थ्याने समजून घेतला पाहिजे.
जगातील चांगले, वाईट याचा विवेक करण्याचं बुद्धिसामर्थ्य त्याच्याजवळ असले पाहिजे. ज्ञान व सुंदरता, शहाणपण व उच्च कल्पना यांचा उपयोग त्याला जगाच्या कल्याणाकरिता करता अला पाहिजे. त्याने ज्ञान भान्दाराचे खाजीनादार बनूँ धैर्याने कृतीशील राहिले पाहिजे, हे त्याने केले तर, तो आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होईल.
Similar questions