Geography, asked by abhijit200660, 1 year ago

please answer this question l will marked as brainlist​

Attachments:

Answers

Answered by adityadavanageri
0

Answer:

please reask in english. Because, I don't no hindi!

Answered by varadad25
57

उत्तर :-.

१) २०१६ साली अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न सर्वाधिक होते व ते सुमारे १८५० दशलक्ष यू. एस. डॉलर होते.

२) ब्राझील आणि भारत यांची तुलना करता, १९८० साली ब्राझीलचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते.

३) ब्राझील आणि भारत यांची तुलना करता, २०१६ साली भारताचे राष्ट्रीय उत्पन्न अधिक होते.

४) २०१६ साली भारत व ब्राझील या देशांमधील स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील फरक हा सुमारे १० दशलक्ष यू. एस. डॉलर इतका होता.

५) साल २०१६ मधील विकसित राष्ट्रे व विकसनशील राष्ट्रे यांच्या स्थूल उत्पन्नातील फरक सुमारे १६८० ते १६९० दशलक्ष यू. एस. डॉलर इतका होता.

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions