please answer to my question
It is question 9
it is in Marathi
Attachments:
Answers
Answered by
3
Explanation:
♕ ♕
रात्री ची वेळ होती . मी कामावरून घरी निघाले होते.
मी रस्त्याने जात असताना मला एक ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांना रस्ता पार करायचा होता. आणि अंधार पडत आल्याने त्यांना काही दिसत नव्हते.
मग मी तेणा रस्ता पार करून दिला , आणि त्यांची विचारपूस करत तेना घरी नीत पोहचवले.
त्यांनी माझे आभार मानले. माझ्या मनाला खूप बरे वाटते.
Similar questions