please give answer
Answers
नुकतीच उन्हाळ्याची सुट्टी सुरु होऊन ७-८ दिवस झाले होते. सकाळी सगळे आवरून झाल्यावर खेळायला पळणार होतो तितक्यात आईने काम सांगितले. आईचे काम ऐकल्याशिवाय खेळायला जायची परवानगी नव्हती. आईने रद्दीवाल्याकडे रद्दी द्यायला सांगितले. वजन करून घेताना दुकानाच्या एका कोपऱ्यातून थोडासा असा विव्हळण्याचा, ओरडण्याचा आवाज कानावर पडला. भास झाला असेल असे समजून जात असता हळू आवाजात बोलणे ऐकायला आले. वळून पाहिले तर कोपऱ्यात एक फटाके पुस्तक पडलेले दिसले. तेच माझ्याशी बोलत असल्याचे लक्षात आले.
”अरे मित्रा, थांब जरा, मी काय सांगतो ते ऐकून घे” असे म्हणत त्या पुस्तकाने आपली फाटकी व दर्दभरी कहाणी ऐकवण्यास सुरुवात केली. गेल्याच वर्षी मी एका ग्रंथालयातील नव्या काचेच्या कपाटात सुंदर आवरणात बांधलेलो होतो व विक्रीची वाट पाहत होतो. जेणेकरून माझ्या प्रत्येक पानातील ज्ञानामृत अनेकजण प्यावेत. खरेदीसाठी नाही परंतु वाचण्यासाठी मला एका माणसाने घरी नेले. मी खूप आनंदी झालो होतो कि मी एका नव्या जागेत आलो आहे. आता या माणसाच्या घरातील सर्वजण माझे वाचन करून, त्यांच्या दुसऱ्या मित्रांनाही माझा सहवास घडवतील.
पण घरातील चेतन आणि नेहा या दोघा बहीण भावंडांच्यात मला आधी कुणी वाचायचे म्हणून मला खेचण्यास सुरुवात झाली. कधी चेतन तर कधी नेहाकडे खेचला जाऊन मी खिळखिळा झालो. माझ्या अंगाची लक्तरे निघाली. पाने ढिली होऊन एक-एक करून हातात आली. तरीही त्यांच्या बाबानी मला व्यवस्थित डिंकाने चिकटवले.
Hope this helps you
Please mark as brainliest
Answer:
mala nahi mahiti
Explanation:
sorryyyyyyy!!!!!!