please give essay on MY FAVOURITE BOOK IN MARATHI . PLZ IIN MARATHI MARATHI MARATHI
Answers
1. konte book aavdte.
2. ka aavdte
3. writer kon ahi.
4. book madhy special kay ahi.
5 .te book life madhy kiti important ahi.
6.tya book madhil knowledge cha kahi use zala ahi ka?..
■■"माझे आवडते पुस्तक"■■
मला वाचनाची खूप आवड आहे. त्यामुळे मी नवनवीन पुस्तके वाचत असते. माझ्याकडे पुस्तकांचा मोठा संग्रहसुद्धा आहे. मोकळ्या वेळात किंवा कंटाळा आल्यावर मी एखादे पुस्तक वाचते. तेव्हा, मला बरे वाटते, माझे मन शांत होते.
तसे तर माझ्याकडे खूप पुस्तकं आहेत. पण,माझे आवडते पुस्तक "रामचरित मानस" आहे.रामचरित मानस,हे पुस्तक तुलसीदास यांनी लिहिले होते.हिंदू धर्माच्या पवित्र पुस्तकांमधुन हे एक आहे.
या पुस्तकात भगवान राम यांची कथा सांगितली आहे.हे पुस्तक मला सदाचार आणि शहाणपणा शिकवते.हे मला शिकवते की,मोठ्यांचे आदर करावे आणि लहानांवर प्रेम करावे.हे पुस्तक मला माझ्या कुटुंब आणि देशाप्रती असलेल्या कर्तव्यांची जाणीव करून देते.
"चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो",ही शिकवण या पुस्तकातून मिळते.मला "रामचरित मानस" वर विश्ववास आहे.हे पुस्तक माझे खरे मार्गदर्शक आहे. हे वाचल्यावर माझ्या मनाला शांति मिळते.