please give me. a nswer this question
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
3) अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे:-
1) सामाजिक शास्त्रांमध्ये विविध मानवी व्यवहारांचा अभ्यास करण्यात येतो.
2) मानवाच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास अर्थशास्त्रात करण्यात येतो.
3) शेती,व्यवसाय,वित्तपुरवठा,प्रशासन व कायदा आणि दैनंदीन जीवनात अर्थशास्त्राचा उपयोग केला जातो.
4) मानवाच्या सामाजिक प्रगतीमध्ये अर्थशास्त्राचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
या कारणास्तव,अर्थशास्त्र हे महत्त्वपूर्ण सामाजिक शास्त्र आहे.
Similar questions