please give me answer ...... in ur own word ... its of marathi..... 2 q
Attachments:
![](https://hi-static.z-dn.net/files/d18/ce21e0f145af88f6bc68818b46a2b87d.jpg)
Answers
Answered by
13
Answer:
- शब्दकोडे सोडवल्यामुळे निरनिराळे शब्द आपणास परिचित होतात.
- भाषेचा वापर करून विषय सोप्यात सोपा करून सांगता येतो.
- शब्दकोड्यामध्ये विविध कृतीची नावे विचारली जातात.
- साहित्य याबद्दलची माहिती विचारली जाते, त्यामुळे शब्दभांडार वाढते.
- म्हणून ‘शब्दकोडे सोडवल्यामुळे भाषिक कौशल्य वाढते.'
Mark me as Brainliest ❤️❤️❤️❤️
Similar questions
Computer Science,
5 months ago
English,
5 months ago
Math,
11 months ago
Science,
11 months ago
Computer Science,
1 year ago
Science,
1 year ago