please give right answer
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
1. लेखकाने टबुमधील तळ्याला भेट दिली.
2. तळ्याच्या मध्यभागी एक भलामोठा काळा खडक दिसत होता, त्यावर पुष्कळसे काळे पक्षी गर्डी करून बसलेले लेखकाला दिसले.
3. या खडकाळ प्रदेशात देवाला पाणी मिळेना, तेव्हा त्याने आपल्या नखाने हे तळे खोदले, म्हणून त्याला ' नखी ' तळे हे नाव पडले.
4. तळ्यातील पक्षी कावळे असावेत असे लेखकाला वाटले.
Explanation:
If this answer is correct then mark me as brainlist answer
Answered by
0
Answer:
Explanation:
Refers to the attachment.
Attachments:
Similar questions