India Languages, asked by samirchouhan304, 4 days ago

Please help i will mark brainiest

Attachments:

Answers

Answered by dhrubkumar48
1

Explanation:

१. कवी - जॉर्ज लोपीस'

२. कवितेचा विषय झाडांमधील विविध गुण स्वतःमध्ये रुजवण्याचा संदेश

३. झाडाची पाने जेवढ्या मनमोकळेपणाने सळसळतात तेवढ्याच मनमोकळेपणाने आपणही हसावे, ज्याप्रमाणे मातीत घट्ट पाय रोवून झाड खंबीरपणे उभे असते, तेवढ्या खंबीरपणे आपण मुरावे.

४.

i. तनू, काया

ii. कापड

iii. हळुवार

iv. मधुर, गोड, सुरेल

Similar questions