India Languages, asked by ghodechorsamiksha, 1 month ago

please mala independence day short speech in marathi pahije​

Answers

Answered by XxitzchahatXx146
0

Answer:

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (13:08 IST)

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (13:08 IST)स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्र हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते.

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (13:08 IST)स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्र हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे.

मंगळवार, 10 ऑगस्ट 2021 (13:08 IST)स्वातंत्र्य हा एक असा शब्द आहे जो प्रत्येक भारतीयांचा नसांमध्ये रक्तासारखा संचार करत असतो. स्वतंत्र हा प्रत्येक माणसाचा जन्मसिद्ध हक्क आहे. तुलसीदासजी म्हणतात 'पराधीन सपनेहुं सुखनाहीं' म्हणजे गुलामगिरीमध्ये तर स्वप्नात देखील सुख नसतं. गुलामगिरी तर कोणासाठीही अभिशाप आहे. ज्यावेळी आपला देश गुलाम होता, तेव्हा जगात आपला झेंडा ही नव्हता आणि आपले कोणतेही संविधान नव्हते. आज आपण पूर्णपणे स्वतंत्र आहोत आणि पूर्ण जगभरात भारताची एक स्वतंत्र ओळख आहे. आणि आमचे संविधान हे आज संपूर्ण जगासाठी एक उदाहरण आहे. यामध्ये सर्व देशवासीयांना समानतेचा अधिकार आहे. आमचा राष्ट्रीय झेंडा देखील प्रेम, बंधुत्व आणि ऐक्याचे प्रतीक आहे. भारतवर्षातील महान संविधानाचे लेखक बाबा साहेब डॉ.भीमराव आंबेडकर यांनी संविधानात भारताच्या प्रत्येक नागरिकाला स्वतंत्रेची ओळख करून दिली आहे तसेच त्यांना विशेष अधिकार देखील दिले आहे. आपला भारत देश स्वतंत्र झाल्यापासून आर्थिक आणि तांत्रिक दृष्ट्या समृद्धीच्या उंचावर पोहोचला आहे

Answered by thor3899
0

Answer:

कार्यालये, शाळा आणि महाविद्यालयांत स्वातंत्र्य दिन सोहळ्याची जंगी तयारी सुरू आहे. १५ ऑगस्टच्या आपल्या बालपणीच्याही काही आठवणी असतील. जेव्हा आपण विविध स्वातंत्र्य सैनिकांच्या वेशभूषा करून शाळेत जात होतो किंवा १५ ऑगस्टच्या भाषणाची तयारी करत होतो. ते दिवस आपल्याला विसरता येणार नाहीत. आजही आपण ज्या ठिकाणी शिक्षण घेतो, तेथे १५ ऑगस्टचे भाषणही दिले जात असेलच.

जर तुम्ही शाळेत शिक्षक असाल तर १५ ऑगस्टचे भाषण आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. अन्य ठिकाणीही १५ ऑगस्टचे भाषण देण्याची परंपरा असतेच असते. अनेकांना माइकसमोर येऊन बोलायला भीती वाटते पण लक्षात ठेवा, आपले विचार इतरांसमोर मांडण्याची याहून चांगली संधी कामाच्या ठिकाणी पुन्हा कधीही मिळणार नाही. अशातच आपल्याकडे भाषण करण्यासाठी मजकूर नसेल तर आम्ही आपली मदत करू शकतो. आपल्याला काही टिप्स आणि कल्पना देऊ शकतो ज्याचा उपयोग करून आपण आपल्या भाषणाने इतरांना प्रभावित करू शकता.

Similar questions