please send fasssssssssssstttttttttttt I want to write paper
Answers
Answer:
१) पेन्सिल, रंग, ब्रश.
२)कारण लिहा
उत्तर :- पेन्सिल सांभाळून वापरायला लागायची कारण पेन्सिल चे छोटे छोटे तुकडे झाले तरी ती नवीन नाही भेटायची.
ii) खेड्याचे व्यायशिष्ट्ये :- घनदाट जंगल, दुथडी भरून वाहणारी नदी.
३)समानार्थी शब्द :-
१)रान - वन, अरण्य.
२)मित्र - साथी, सखा.
ii) विरुद्धार्थी शब्द:-
आवड x नाआवड
आनंद x दुःख
४) निसर्गामुळे माणसातील सर्जनशीलता उजळून येते कारण नेसर्ग है देवाचा देनग आहे जे फार सुंदर आहे. हिरवागार गालिचा परिसर फार सुंदर वाटतो, तिथे जाऊन बसले की फार शांत व प्रसन्न वाटते. शेतात काम केल्यावर ताजे - तावने वाटते व शरीरात स्फूर्ती येते. महणूनाच निसर्गामुळे माणसातील सर्जनशीलता उजळून येते.
आ)
चमचमीत मेनू :- भाजी - वडे , चहा.
मनाच्या हार्ड डिस्क वर स्टोर करणारे गोष्टी :- रानवारयाचं घोंघोवण , वेजेचं लखन् चमकण.
Explanation:
Hope it's helpful..!!!
Please mark me as a brainliest.