English, asked by thannaeramoorthy1969, 3 months ago

please tell me about msd ​

Answers

Answered by laxmi811gupta
1

Answer:

महेंद्र सिंग धोनीचा जन्म ७ जुलै १९८१ रोजी झाला. माही व एमएस धोनी या नावाने तो ओळखला जातो. त्याने २००७ पासून २०१६ पर्यंत मर्यादित षटकांच्या manmohan agade फॉर्मेटमध्ये आणि२००८ पासून२०१४ पर्यंत कसोटी फॉर्मेटमध्ये भारतीय राष्ट्रीय संघाचा कर्णधार म्हणून काम केले

Similar questions