please tell me the answer
Attachments:
Answers
Answered by
2
Answer:
1) अज्ञार्थी वाक्य
2) लठ्ठ होता भात खाल्ल्याने
3). १ सुरुंग लावणे :-एखादा बेत उधळून लावणे.
पावसामुळे सर्व कामाची सुरुंगाच लावली...
२.अंगाचा तिळपापड होणे
अर्थ: खूप राग येणे
वाक्य: मी मराठीत नापास झालो हे कळल्यावर बाबांच्या अंगाचा तिळपापड झाला.
आ)
1) समाजातील त्रास देणार लोक :- समाजकंटक
2) आई म्हणाली,'चहा कर'.
Explanation:
HOPE IT HELPS YOU. MARK AS BRAINLIEST IF YOU LIKE IT.
Similar questions