please tell me the answer of this question
Answers
Explanation:
2. Marathi:
Sign In Sign Up
New Interface
Audio Books
मराठी कट्टा
Latest Books
Hottest Books
Image Galleries
मराठी
हिंदी
कविता / काव्य
ગુજરાતી
English
Horror
Fantasy
Religious
Covers App
  
प्रामाणिक मुलगा
एक मुलगा खूपच सरळमार्गी आणि प्रामाणिक होता. त्याच्यावर त्याच्या आईवडीलांनी चांगले संस्कार केले होते व त्या संस्कारांना अनुसरुन तो वागत होता. एकदा काही निमित्ताने तो शेजा-याच्या घरी गेला. शेजारी कुठेतरी बाहेर गेला होता. शेजा-याच्या नोकराने मुलाला बसायला सांगितले आणि नोकर निघून गेला. मुलगा जिथे बसला होता तिथे जवळ एका टोपलीत उत्तम दर्जाची सफरचंदे ठेवली होती. त्या मुलालाही सफरचंद खूप आवडत असत पण त्याने त्यांना हात लावला नाही. तो शेजा-याची वाट पाहात बसला होता. ब-याच वेळाने शेजारी घरी परतला त्याने पाहिले की मुलगा बसला आहे व त्याच्याशेजारी सफरचंदे असूनही तो त्यांना हातसुद्धा लावत नाही. मुलाला सफरचंद खूप आवडतात हे शेजा-याला माहित होते. शेजारी येताच मुलाने उठून नमस्कार केला, शेजा-याने त्याला जवळ घेतले व विचारले,''तुला सफरचंद तर खूप आवडतात ना, मग तरीसुद्धा एकही सफरचंद उचलून का खाल्ले नाहीस'' मुलगा म्हणाला,'' इथेच कोणीच नव्हते, मी दोन तीन सफरचंदे जरी उचलून घेतली असती तरी कुणालाच कळले नसते, कोणीच मला पाहात नव्हते पण कोणी पाहत नव्हते पण मी स्वत:ला ते पाहात होतो. परंतु मी स्वत:ला फसवू शकत नाही.'' शेजा-यास त्याच्या या बोलण्याचा आनंद वाटला. त्याने त्याला शाबासकी दिली व म्हणाला,'' आपण करतो ते आपला आत्मा पाहात असतो, आपण आपल्याला कधीच फसवू शकत नाही. दुस-याला लाख फसवू पण स्वत:शी खोटे बोलणे फार अवघड आहे. सर्वांनीच तुझ्यासारखे वर्तन केल्यास जग सुखी होईल.''
तात्पर्य :- लहानपणीच मुलांना खोटे वागणे, बोलणे यापासून दूर ठेवल्यास मुले भविष्यात योग्य वर्तन करतील. वाईट गुण घेण्यास क्षणाचाही विलंब लागत नाही पण चांगले शिकण्यास खूप काळ जावा लागतो. मुले वाईट वर्तनाची निघाल्यास त्याचा दोष आईवडीलांना येतो|
English:
Sign In Sign Up
New Interface
Audio Books
Marathi Katta
Latest Books
Hottest Books
Image Galleries
Marathi
Hindi
Poetry
Gujarati
English
Horror
Fantasy
Religious
Covers App
Honest boy
One boy was very straightforward and honest. He was well behaved by his parents and he was behaving according to those rites. Once, for some reason, he went to a neighbor's house. The neighbor had gone out somewhere. The neighbor's servant asked the boy to sit down and the servant left. A basket of good quality apples was placed near the place where the boy was sitting. The boy also liked apples very much but he did not touch them. He was waiting for his neighbor. When the neighbor returned home after a long time, he saw that the boy was sitting and he did not even touch the apple next to him. Neighbors knew that the boy loved apples. As soon as the neighbor came, the boy got up and greeted him. The neighbor took him close and asked, "You like apples very much, why don't you pick up an apple and eat it anyway?" The boy said, Even if I had taken it, no one would have known, no one was looking at me but no one was looking but I was looking at it myself. But I can't deceive myself. '' The neighbor was happy to hear him speak. He complimented him and said, "Our soul sees what we do, we can never deceive ourselves. It is very difficult to deceive others but to lie to oneself. The world will be happier if everyone behaves like you. "
Meaning: - If children are kept away from lying and talking at an early age, children will behave properly in the future. It doesn't take a moment to get bad marks but it takes a long time to learn good ones. If the child behaves badly, it is the parents' fault.
3. काळाबरोबर विकसित झालेल्या शहराचा रंगीबेरंगी इतिहास दिल्लीला आहे. यामुळे शासक आणि प्रवाश्यांना नेहमीच आकर्षण वाटले आहे आणि या वारसा शहराबद्दलच्या स्वारस्यामुळे संस्कृती, संगीत, धर्म, कला आणि सर्वकाही पाक परंपरा यांचा संगम झाला.
मोगल काळाच्या काळापासून, पथपालन हा एक जीवन जगण्याचा एक मार्ग आहे आणि स्थानिकांनी केवळ आरामच केला नाही तर त्यास उत्क्रांतीसाठी हातभार लावला. आपण प्रथमच दिल्लीला भेट देणारे प्रवासी असाल तर, इतिहास, संगीत, कला, वास्तुकला आणि संस्कृतीचा अनुभव घेतल्यास जुन्या दिल्लीच्या अरुंद रस्त्यांवरील अरुंद रस्त्यांच्या चक्रव्यूहात लपलेल्या पाककृती यूटोपियाच्या शोधात फिरल्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. . पण गोष्टी बदलल्या आहेत आता लोकांना वाईट अन्न खाण्याची कंटाळा आला आहे आणि आपले जीवन खराब करण्यासाठी आपले जीवन खराब करण्यासाठी उजाला चाट भंडार हे नवीन बनवलेले स्ट्रीट फूड आहे. ते अधिक चांगले आहे, ही चवदार आहे, आकर्षक आहे आणि सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ती स्वस्त आहे. तर आपण ऑर्डरची काय वाट पाहत आहात आता आपल्याला पत्ता द्या आणि आपल्याकडे जेवताना मिळेल तेथे घ्या.
कियोस्क - स्ट्रीट फूड
जनकपुरी
बंद - दुपारी 2 वाजता उघडेल
जाहिरात
आता ऑर्डर करा: -एड्रेस
ए 4-सी / 180-ए, मोटासिंग शाळेजवळ, जनकपुरी, नवी दिल्ली
Answer:
pata nahi yaar mere pass ye subject nahi hai