please write a letter of the following in marathi I will mark u as brainliest
Answers
Answer:
पत्र
Explanation:
गीतंजली मंचरकर
मु/पो - करंदी
ता-शिरूर
जिल्हा - पुणे
पिन - 412208
दिनांक - -----
विषय - मराठी सुलेखन वर्गात प्रवेश मिळणे बाबत .
प्रति,
श्री. विनय गायकवाड
सोमवार पेठ , कराड
महोदय,
मी इयत्ता 10 वी ची विद्यार्थिनी . विनय अकॅडमी तर्फे तुम्ही सुरू केलेल्या मराठी सुलेखन वर्गाबाबत मला कळाले .
मला तुमच्या वर्गात प्रवेश घ्यायला नक्की आवडेल . सुंदर अक्षर हा बहुमूल्य दागिना आहे असं सगळे लोक म्हणतात . माझ्या अक्षराला सुध्दा मला दागिना बनवायचा आहे तुम्ही मला मदत ते करण्या साठी मला मदत कराल याची मी आशा कराते ,तुमची फी कृपया मला कळवा मी अश्वाशन देते की मी 1मे ते 30मे पर्यंत न चुकता तुमच्या वर्गात सहभागी होईन , कृपया मला वर्गात प्रवेश द्यावा ही विनंती .
आपली अज्ञार्थी
गीतंजली
ज. न. वि. पुणे.
email : geetanjali@ 12345gmail.com
खाली लिफापा काढावा