Hindi, asked by ashtekarnusrat1986, 7 months ago


please write the Story in Marathi.....

please try to answer........

I'll mark you as brainlisit.....​

Attachments:

Answers

Answered by pnihasika28
5

Answer:

here is your answer hope this is helpful from you

Attachments:
Answered by Hansika4871
1

कामचुकार नोकर

रामपुर गावात एका घरात श्रीमंत म्हातारा राहत होता. वयाने थकल्यामुळे त्याच्या हाताखाली २ नोकर कामे करत. ह्या म्हाताऱ्या कडे एक कोंबडा होता. रोज सकाळी कोंबडा आरवला की म्हातारा उठत असे व नोकरांना उठवून कामे सांगत असे. एके दिवशी नोकरांना कामे करायचा खूप कंटाळा आला व त्यांनी कोंबड्याला मारून टाकले (जेणे करून म्हातारा उठणार नाही आणि कामे करायला पण लागणार नाहीत)

त्याच्या पुढच्या दिवशी म्हातारा सकाळी न उठता वेळी अवेळी उठायला लागला आणि नोकरांना पण वेळी अवेळी उठवायला लागला जेणे करून दोघांना कामे करायला उशीर होत व आधीपासून जास्त वेळ लागत. दोघांना पष्याताप होतो.

बोध: विनाशकाले विपरीत बुद्धि!

Similar questions