Plese give me 25 suvichar in marathi
Answers
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
“भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”
माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.
marathi suvichar status for WhatsApp
स्वप्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.
जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.
आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा…
डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
आपण का पडतो? परत उठून उभे राहण्यासाठी.
आपण का अयशस्वी होतो? परत यशस्वी होण्यासाठी.
मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,
पण
मी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……!
नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.
Marathi Suvichar Status for WhatsApp
पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…
लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
ज्या अश्रूंचं कारण देणं कठीण असतं, तिथे असतो माणसाचा खरा जीव…..;
इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!
वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात #फुल नाही #काटे असत
Marathi Suvichar by Swami Vivekananda
जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊशकते.
निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे ..!
व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
Marathi Suvichar Sangrah (मराठी सुविचारांचा संग्रह)
आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते
नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
Good Morning Marathi Suvichar
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक ऊन्हाची प्रेमळ साद
मंजूळ वाऱ्याची हळूवार हालचाल
रोज येऊंद्या तुमच्या आयूष्यात सुंदर सकाळ
– शुभ सकाळ
हसता हसता सामोरे जा
“आयुष्याला”….
तरच घडवू शकाल
“भविष्याला”…..
कधी निघून जाईल ,
“आयुष्य” कळणार नाही…
आताचा “हसरा क्षण”
परत मिळणार नाही..!!!
– शुभ सकाळ (Good Morning)
Suvichar in Marathi Love
खरे प्रेम कधी कोणाकडून,
मागावे लागत नाही..
ते शेवटी आपल्या,
नशिबात असावं लागतं…
जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते..
मी पन असेन सोबत तुझ्या सुखांच्या वाटे वर..
सोडनार नाही हात तुझा दुःखां च्या ही लाटे वर..