Pls answer in marathi
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
विजेची बचत करणे सध्या काळाची गरज बनली आहे. मागणीपेक्षा विजेचा पुरवठा कमी असल्यामुळे नागरिकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे. परंतु, प्रत्येकाने घरामध्ये विजेचा वापर करताना काळजी घेतली तर भरपूर विजेची बचत होऊ शकते. घरातील व्यक्तींनी या सूचनांचे पालन केल्यास वीज बचत होईलच, शिवाय बिलदेखील कमी येईल.
एसी, टीव्ही, डीव्हीडी, डीश ही उपकरणे केवळ रिमोटने बंद न करता त्यांचे मेन स्वीचदेखील ऑफ करा. - घरातील प्रत्येक रुममध्ये शक्यतो झिरोचा बल्ब लावलेला असतो. हा बल्ब जवळपास १५ वॅटचा असतो. त्याऐवजी अर्धा ते तीन वॅटपर्यंत सीएफएल बल्ब वापरता येऊ शकतो.
u can convert this into conversation
Similar questions