Hindi, asked by jhumpapdas, 9 days ago

pls answer the correct annswer .​

Attachments:

Answers

Answered by parthsonawane2002
0

Answer:

खेळल्यामुळे शारीरिक विकास साधतो व मानसिकता प्रबळ बनते. खेळ ही एक शारीरिक कला आहे. दररोज किमान अर्धा ते एक तास खेळ खेळला पाहिजे. खेळामुळे चपळता वाढते.खेळाचे विविध प्रकार आहेत. विविध खेळ विविध पद्धतींनी खेळले जातात. खेळांमध्ये बैठे खेळ व मैदानी खेळ असे दोन प्रकार आहेत. आज जगभरात विविध स्तरांवर विविध खेळ खेळले जातात. आणि सोबतच आपला व्यक्तिमत्त्व विकास घडतो. खेळ हा माणसासाठी महत्त्वाचे आहे.खेळामुळे मानसिक स्वास्थ्य लाभते.

Explanation:

hope it helps you

Answered by sakshivarje
0

Answer:

खेळ आपल्या शरीरात परिवर्तन करतो खेळ तेवळा पाजे जेळा पळाई असे खेळ मुलांना खुप आवडते खेळ आपल्या शरीरात शमताला वाढत असे खेळ चे खुप फायदा होतो

Explanation:

your answer

Similar questions