Pls answer this in Marathi
pls it's Urgent.
Attachments:
Answers
Answered by
5
लाल रंग :
- गुलाबाच्या पाकळ्यांच्या मदतीने तुम्ही घरच्या घरी लाल रंग बनवू शकता।
हिरवा रंग :
- पालक किंवा मेथीपासून तुम्ही अगदी सहज हिरवा रंग बनवू शकता।
पिवळा किंवा नारंगी रंग :
- हळदीपेक्षा पिवळे काय आहे? त्याचबरोबर हळद त्वचेसाठीही उत्तम असतो।
- त्यापासून कोणतेही साईड इफेक्ट होण्याची भीती नसते।
- तसंच पिवळा रंग बनवण्यासाठी तुम्ही झेंडूची फुले वापरू शकता।
चॉकलेटी रंग :
- कॉफी उकळून ती गाळून थंड करुन त्याचे पाणी तुम्ही वापरू शकता.
=》 ह्या प्रकारात आपण नैसर्गिक रंग तैयार करु शकतो आणि होळी साजरी करु शकतो, काही साइड इफेक्ट वीणा ।
Answered by
1
Hope it's helpful for you
Attachments:
Similar questions