pls can someone send
Me pahilela suryoday Marathi nibandh
Answers
Answered by
1
Answer:
गावी आमच्या घरासमोर एक छान अंगण आहे.अंगणातून दूरचे क्षितिज दिसते.तिथून दररोज सूर्यास्ताचा मोहक दृश्य दिसतो.त्यादिवशी सूर्यास्त काही वेगळेच होते . संध्याकाळी ऊन हळूहळू कमी होऊ लागले.सूर्य क्षितिजाकडे सरकला . सूर्याचा रंग हळूहळू बदलू लागला.तो नारंगी रंगाचा दिसू लागला . सूर्य जेव्हा क्षितिजाकडे टेकला , तेव्हाचे दृश्य खूपच सुंदर होते.सूर्य तिथेच रहावे , असे मला वाटत होते.या दृश्याच्या सौंदर्येत सौम्य पावसाने भर घातला . आकाशात ढग दिसू लागले.सूर्यास्ताच्या वेळी हे ढग रंगीबेरंगी दिसू लागले.आकाश जणू काही रंगांनी भरून गेले होते.वातावरण अगदी प्रसन्न झाले होते . सूर्यास्ताचा हा देखावा कधी संपू नये , असे मला वाटत होते .
Similar questions
Hindi,
2 months ago
Social Sciences,
2 months ago
Math,
5 months ago
Computer Science,
10 months ago
Math,
10 months ago