Pls give me 10 sentences on bal divas in marathi. I am in 6th std so pls give accordingly
Answers
Answered by
0
Answer:
नमस्कार मित्रांनो, आज आपण बालदिनावरील मराठी निबंध पंडित जवाहरलाल नेहरु जयंती निमित्त निबंध भाषण थोडक्यात जाणून घेणार आहोत. ही माहिती तुम्हांला शाळा, कॉलेज आणि इतर अनेक ठिकाणी निबंध किंवा भाषण साठी तुम्हाला उपयुक्त ठरेल.
बालदिन मराठी निबंध
आज जगातील प्रत्येक देशात बाल शोषण आणि बालमजुरी वाढत आहे, आणि जर ते लवकर थांबवले नाही तर त्याचे अत्यंत घातक परिणाम जगाला दिसेल
त्यामुळे बालकांच्या हक्कांचे रक्षण होणे आवश्यक आहे, त्यांना शिक्षण, पोषण, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. आणि याच उद्देशाने भारतात बालदिन साजरा केला जातो.
Similar questions
Math,
9 days ago
Math,
9 days ago
English,
19 days ago
Computer Science,
19 days ago
Math,
9 months ago