Hindi, asked by raj463, 1 year ago

Pls solve this

मी बाजारात गेलो होतो
माझ्याकडे पैसे नव्हते

बाजारात मला दोन मित्र भेटले
एकाने1000रू नोट दिली आणि दुसरैने 500दिले
1000 + 500 = 1500 झाले

1000रू ची नोट बाजारात हरवली

मग माझ्या कडे उरले 500रूपये

त्या 500रूपये मधील 300रूपये मी खर्च केले माझ्या शिलक राहिले 200रुपये

मग 200मधून ज्यानी 1000 दिले होते त्याला दिले 100 व ज्यानी 500 दिले होते त्याला दिले 100

आत्ता 1000रुपये वाल्याचे बाकी 900रुपये आणि 500रुपये वाल्याचे 400
तर 900 + 400 = 1300

आणि खर्च झाले 300रुपये

टोटल 1300 + 300 = 1600 झाले

मग माझ्या लक्षात आले की
मी तर1500 रुपये घेतले होते

1600 रूपये कुठून आले ?

Answers

Answered by Aishwarya3011
0
हे 300 confuse कराव म्हणून दिले आहे.
Actual amount हा 1300+200=1500 आहे.

जर मिळालेले पैशे याला (+) यानी represent केल आणि खर्च झालेला amount हा (-) ने तर,

+1000+500-1000-300-100-100 = 0

म्हणजे या हिशोबात extra amount वाचलेला नाही आहे आणि हा हिशोब बरोबर आहे.

याला समजायला एक example,
Suppose त्या 500 मधून मी 400 खरचले आणि वाचलेल्या 100 मधून 50,50 दोघा मित्रांना दिले तर या question मधे दिलेल्या logic अनुसार,

1000रुपये वाल्याचे बाकी 950रुपये आणि 500रुपये वाल्याचे 450
तर 950 + 450 = 1400

आणि खर्च झाले 400

टोटल 1400 + 400 = 1800 झाले
म्हणजे हा 400 figure चुकीचा आहे आणि या Transaction मधे खर्च हा add केला तर (+) आणि (-) equal होणार नाही, जसा जसा खर्च वाढनार तशी ही total वाढेल.

(+) आणि (-) equal व्हावा म्हणून खर्च नव्हे, वाचलेला amount add करायचा आहे.
400 खेचल्या नंतर save झाले 100 तर total will be
1400+100=1500

असा हा Transaction balance होणार.

raj463: mla jr tumhala kahi vicharaych garj padli tr
Aishwarya3011: pardon??
raj463: tumhi sangal na plz...
Aishwarya3011: ha personal var message karun de nahi aala samajh tar
raj463: m kahi smjlo nhi
raj463: okk m he ans sent krto
raj463: plz....tell m
Aishwarya3011: jab bhi koi transaction hota h, usme gain aur loss dono balance karna zaruri hota hai. agar tumhare pas 100 rs h and maine 200 de diye to total huye 300. ab ye 300 me se 150 spend ho gye to 150 hi bachenge na. 151 ya 149 to bachenge nahi.
Aishwarya3011: iss question me confuse kiya ja raha hai ki agar start 1500 se hua hai to end me 1600 kaise bache. matlab ye 100 extra kaise aaye. To usme jo calculation kiya hai wo galat hai. wo galat kyu h and uski jagah sahi kya hona chahiye wo answer me explain kiya hai.
raj463: okk...thank you so much
Similar questions